Flying Car Viral Video: \'फ्लाइंग कार\' ची चाचणी यशस्वी, व्हिडीओ व्हायरल
2022-10-12 1 Dailymotion
आत्तापर्यंत आपण सर्वांनीच रस्त्यावर धावणारी गाडी पाहिली आहे. मात्र, तुम्ही कधी आकाशात उडणारी गाडी पाहिली आहे का? नक्कीच नाही ना? येत्या काळात आकाशात उडणारी गाडीआपण पाहू शकणार आहोत होय हे स्वप्न नसून सत्य आहे, संपूर्ण माहितीसाठी पाहा व्हिडीओ